होम एक्सटेंशन लोन
PNB हाऊसिंग फायनान्स लि. तुमच्या वाढत्या कुटुंबाच्या गरजांच्या संदर्भात तुमच्या विद्यमान घरात अधिक जागा जोडण्यासाठी होम एक्सटेंशन लोन देऊ करते. तुमचे कुटुंब वाढत असताना, तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अतिरिक्त खोली, तुमच्यासाठी वाचण्याच्या खोली किंवा वारंवार पाहुण्यांसाठी गेस्ट रुमची आवश्यकता असू शकते. तुमच्या आवश्यकतेनुसार तुमची विद्यमान रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी वाढविणे आम्ही सोपे करतो.
PNB हाऊसिंग कडून होम लोन घेण्याचे फायदे
- होम लोन प्रॉडक्ट्सची विस्तृत श्रेणी जसे की होम पर्चेज लोन, होम कन्स्ट्रक्शन लोन, होम एक्सटेंशन लोन, होम इम्प्रुव्हमेंट लोन आणि प्लॉट लोन प्रदान करते.
- संपूर्ण भारतातील शाखा नेटवर्क
- मजबूत सेवा डिलिव्हरी मॉडेल - घरपोच सेवा सुलभ आणि जलद मंजुरी आणि कर्जाचे वितरण सुनिश्चित करतात
- वितरणानंतरची उत्कृष्ट सेवा
- किंमतीमध्ये वाढ झाल्यास कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची सुविधा
- सर्वोत्तम माहिती प्रणाली आणि नेटवर्कवर काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांची समर्पित टीम ग्राहकांना समाधान प्रदान करते
- नैतिकता, सचोटी आणि पारदर्शकतेची उच्च मानके
- विविध परतफेड पर्याय
3 मिनिटांमध्ये त्वरित लोन – आता अप्लाय करा