लोन अगेंस्ट प्रॉपर्टी

PNB हाऊसिंगमध्ये, आम्ही आमच्या ब्रँच लोकेशन्समध्ये विद्यमान निवासी/व्यावसायिक अचल प्रॉपर्टी गहाण ठेवण्यासाठी लोन प्रदान करतो. कर्जाचा अंतिम वापर व्यवसाय विस्तार, परदेशी प्रवास, शिक्षण, मुलांचे लग्न, कुटुंब कार्य, वैद्यकीय खर्च, घराचे फर्निशिंग, जास्त खर्चाचे ग्राहक टिकाऊ वस्तू खरेदी इत्यादींसारख्या वैयक्तिक आवश्यकता असू शकते. तथापि, फंड केवळ कायदेशीर हेतूसाठी वापरले पाहिजे.

PNB हाऊसिंग कडून नॉन-होम लोन घेण्याचे फायदे
  • नॉन-होम लोन प्रॉडक्ट्सची विस्तृत श्रेणी प्रदान करते जसे कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी आणि बांधकाम, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रॉपर्टी वर लोन आणि लीज रेंटल डिस्काउंटिंग
  • संपूर्ण भारतातील शाखा नेटवर्क
  • मजबूत सेवा डिलिव्हरी मॉडेल - घरपोच सेवा सुलभ आणि जलद मंजुरी आणि कर्जाचे वितरण सुनिश्चित करतात
  • वितरणानंतरची उत्कृष्ट सेवा
  • किंमतीमध्ये वाढ झाल्यास कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची सुविधा
  • सर्वोत्तम माहिती प्रणाली आणि नेटवर्कवर काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांची समर्पित टीम ग्राहकांना समाधान प्रदान करते
  • नैतिकता, सचोटी आणि पारदर्शकतेची उच्च मानके
  • विविध परतफेड पर्याय

लोन अगेंस्ट प्रॉपर्टीसाठी आमच्याशी संपर्क साधा 3 मिनिटांमध्ये त्वरित लोन – आता अप्लाय करा